शिक्षकांना उपयुक्त काही साॅफ्टवेअर ( must have-software)
जर आपण स्मार्टफोन वापरत असाल , तर तुमच्या फोनमध्ये खालील साॅफ्टवेअर
डाऊनलोड करूनआपल्या स्मार्टफोनला अधिक " स्मार्ट" बनवा.
Maharastra gov. GR download महाराष्ट्र शासनाचे GR डाउनलोड करण्यासाठी असलेले अधिकृत साॅफ्टवेअर. साॅफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे | |
hike hike massenger हे भारतीय साॅफ्टवेअर आहे. यात what's aap पेक्षा अधिक सुविधा आहेत. what's aap मधे video,audio,image व्यतीरिक्त ईतर फाईल शेअर करता येत नाही , पण hike मधे ms word / excel / power point / pdf 100mb पर्यतच्या फाईल शेअर करता येतात | |
kingsoft office किंगसाॅफ्ट ऑफीस हे एक ऑफीस अफ्लीकेशन आहे. यासाॅफ्टवेअरमधे MS OFFICE मधे ओपन होणारे MS WORD, MS EXCEL,PPT तसेच PDF फाईल ओपन करता येतात ,तसेच संपादन (edit) सुद्धा करता येते. | |
tubemate ट्युबमेट हे youtube downloader साॅफ्टवेअर आहे.tubemateडाऊनलोड करण्यासाठी | |
yoga sadhana या साॅफ्टवेअरमधे योगासनांची शास्त्रशुद्ध माहीती सचीत्र दिलेली आहे. | |
baalwadi बालवाडी या साॅफ्टवेअरच्या साह्याने मराठी व इंग्रजी मुळाक्षरे आणी अंक अत्यंत मनोरंजक पद्धतीने शिकता- शिकवता येतात. | |
Any video converter mp4, mpeg4 , 3gp, avi इ. विडीओ चे वेगवेगळ्या mp3 मधे व इतर format मधे रूपांतर करता येते. | |
NewsHunt इंग्रजी,हिदी,मराठी व अनेक प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रे एकाच ठिकाणी वाचण्याची सोय तसेच अनेक भाषेतील ईबूक डाऊनलोड करण्याची सुविधा आहे | |
SpackMan या साॅफ्टवेअरच्या मदतीने वेगवेगळ्या साॅफ्टवेअरचे बॅकअप घेता येते. | |
Marathi Mhani शेकडो मराठी म्हणी अर्थासह दिलेल्या आहेत. | |
Scan To PDF याच्या साह्याने कागदपत्रॆ scan करता येतात. स्कॅन केलेली फाईलPDF फाॅरमॅट मधे तयार होते.यानंतर DOCUMENT ची फोटो न काढता scan करा. | |
My Tax India इंकम टॅक्स ची आकडेमोड व मार्गदर्शन करणारे साॅफ्टवेअर. | |
Dropbox आॅनलाईन कागदपत्रॆ, फोटो, विडीओ व इतर फाईल्स store करण्याची सुविधा. यात store केलेल्या फाईल ची लिंक share करता येते. | |
Learn Marathi For Kids v1 मराठी मुळाक्षरे व संख्या लहान मुलांना शिकविण्यासाठी उपयोगी. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद !..