अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम

     

अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम

अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम =
 १) रोज नवीन अक्षराचे शब्दचक्र वाचन घेणे. त्यातील आवडीचा शब्द घेवुन       शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२) शब्दभेंड्या खेळ घेणे.
३) वाचनपट (शब्दडोंगर) बनवणे.
लेखनाचे उपक्रम - 
१) धुळपाटीवर लेखन करणे. 
२) हवेत अक्षर गिरविणे.
३) समान अक्षर जोड्या लावणे.
४) अक्षर आगगाडी बनवणे.
५) पाहुणा अक्षर ओळखणे.
६) चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
७) बाराखडी वाचन करणे.
८) बाराखडी तक्ते वाचन करणे.
९) स्वर चिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
१०) थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
११) कथा लेखन करणे.
१२) कविता लेखन करणे.
१३) चिठठी लेखन करणे.
१४) संवाद लेखन करणे.
१५) मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.
गणित विषयक उपक्रम - 
१) खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे.
२) वर्गातील वस्तु मोजणे.
३) अवयव मोजणे.
४) कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे.
५) कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
६) आगगाडी तयार करणे.
७) दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.
८) माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.
९) अंकाची गोष्ट सांगणे.
१०) बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.
११) बेरीज उभी आडवी मांडणी करणे. 
१२) चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.
१३) बेरीजगाडी तयार करणे.
१४) अंकांपुढे वस्तु मांडणे.
१५) गठ्ठे सुट्टे सांगणे.
१६) मणी माळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद !..