ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टल
या प्रणालीचे वैशिष्ट्ये
1 संगणक तथा मोबाईलवर सहज वापरता येते.
2 यामध्ये मोबाईल नंबरने लाॅगिन करता येते.
3 प्रत्येक वेळी स्वतंत्र OTP येतो त्यामुळे सुरक्षितता अधिक आहे.
4 बदली प्रणालीतील प्रत्येक प्रक्रिये संदर्भात व्हिडिओ बनविण्यात आलेले आहेत.
5 प्रत्येक सूचना वेळोवेळी ई-मेल व एस एम एस द्वारे मिळेल.
6 याच्यामध्ये कोणी माहिती बदलण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येते. त्यामुळे अधिक सुरक्षितता आहे.
7 या प्रणालीमध्ये कोणतीहि प्रक्रिया पार पडली की त्या संदर्भात PDF संबंधिताच्या मेलवर प्राप्त होते.
संबंधित बदली प्रक्रियेची वेबसाईट पाहण्यासाठी यावर क्लिक करा.👇
सदरील माहिती ही केवळ शिक्षकांच्या सोयीसाठी व माहितीसाठी येथे ठेवण्यात
आलेली आह सर्व हक्क संबंधित कंपनीच्या अधीन आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद !..